Home > Crime news > मुसळधार पाऊसामुळे नदी नाल्याना पुर , 15 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना.

मुसळधार पाऊसामुळे नदी नाल्याना पुर , 15 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना.

A 15-year-old boy was swept away in a river flood due to torrential rains.

मुसळधार पाऊसामुळे नदी नाल्याना पुर , 15 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना.
X

नांदेड/मुखेड्ड. जाहुर प्रतिनिधी. शेख बशीर. मो.9096107277

मुखेद तालुक्यातील उंद्री प दे येथे आजोळी आलेला 15 वर्षीय मुलगा कमलाकर दत्तात्रय. गडा ले हा मंगळवार दिनांक 31अगस्त 2021रोजी सकाळी 7वा स्वछा साठी गेला होता पहाटे पासूनच मुसळ धार पाऊस पडत होता त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता बराच वेळ कमलाकर घरी परत न आल्याने शोधा शोध सुरू असताना त्याचा म्रत देह नाल्या काठावर झुडपात आढळून आला घटना स्थळी पंचनामा करून .शवविच्छेदन साठी प्रा आरोग्य केंद्र राजुरा बू. येथे केले. व त्या नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Updated : 1 Sep 2021 4:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top