Home > Crime news > 22 वर्षीय नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

22 वर्षीय नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

22-year-old newlywed commits suicide by strangulation

22 वर्षीय नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Xचंद्रपूर - चिमूर शंकरपूर येथील वॉर्ड नंबर 3 मध्ये रहिवासी असलेल्या एका विवाहितेनी आपल्या राहते घरी आत्महत्या केली असून ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली, जानू बादल मंडल वय 22 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून दीड वर्षाआधी बादल बाबूलकुमार मंडल याच्याशी विवाह झाला होता. नवरात्री चा पहिला दिवस असल्याने घरी घटस्थापनाची तयारी सुरू होती, याच वेळेस या महिलेने घरातीलच स्वयंपाक रूम मधील फंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली... घरच्या लोकांना माहिती होताचं त्यांनी तिला उतरवून शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करण्यासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्याचे कारण अजून पर्यंत कळले नसून घटनेचा अधिक तपास शंकरपूर पोलीस चौकीचे कर्मचारी करीत आहे....*

Updated : 7 Oct 2021 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top