१७ वर्षीय प्रियकराने ३० वर्षीय विवाहित प्रेयसी सह तिच्या मुलांना पासले विष*
17-year-old boyfriend passes poison to his 30-year-old married girlfriend
X
*बुलडाणा:* टेंभीचे तालुका मोताळा गौडबंगाल अखेर उलगडले आहे. अल्पवयीन प्रियकराने तीस वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या मुलांना विष पाजल्यानंतर स्वतःही बदनामीच्या भीतीने विश पिले. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दोघांच्या खुनाचा तर चिमुकल्याला. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चार जुलै च्या मध्यरात्री टेंभी येथील सौ रुशाली समाधी स्थान तायडे ३० अनुभव समाधान तायडे सहा यांचा विष प्राशनाने मृत्यू झाला होता व वैभव समाधान तायडे ११ आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर मलकापूरला खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते बुद्ध खुशालीचे गावातीलच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलास सोबत सहा महिन्यापासून प्रेमसंबंध होते हा अल्पवयीन मुलगा गावात शेती आणि क्रेन मशीन चे काम पाहतो वहिनी वहिनी म्हणता म्हणता त्याचे वृषाली सोबत प्रेम संबंध तयार झाले होते चार जुलै च्या रात्री तिचा पती समाधान आणि सासरे शेतात धरणापासून पिकाचे रक्षण करण्यासाठी गेले होते घरासमोर अंगणात का टाकून सासू झोपली होती याच संधीचा फायदा के १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकर त्याच्या घरात घुसला ही बाब आणला झोपलेला सासूच्या लक्षात आल्याने असून शेजारीच राहणारा पुतण्या युवराज तायडे याला बोलून घेतले ही बाब गावातील ज्येष्ठांच्या यांच्या कानावर घालावी म्हणून युवराजने गावाचे सरपंच आणि पोलिस पाटलांना बोलवून घेतले दरवाजा तोडल्यानंतर चौघेही दिसले होते रुग्णालयात नेताना वाटेतच वैशाली आणि तिच्या सहा वर्षे चिमुकल्याचा मृत्यू झाला होता वैभव समाधान तायडे ११ आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर उपचार सुरू होते