Home > Crime news > उंचगाव येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे जेरबंद.

उंचगाव येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे जेरबंद.

Thieves arrested for trying to blow up ATM in Unchgaon.

उंचगाव येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे जेरबंद.
X

-----------------------_------------

कोल्हापूर प्रतिनिधी शशिकांत कुंभार : म मराठी वृत्तसेवा.

------------------------------------

कोल्हापूर सीमेवर असणारी उंचगाव येथील एचडीएफसी या बँकेचे एटीएम फोडण्याचा पैसे चोरण्याचा प्रयत्न करणारी टोळीला गांधीनगर पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या. त्या अनुषंगाने दिनांक ११ -०८-२०२१ रोजी उपविभाग उपविभागीय पोलिस अधिकारी तालुका करवीर कार्यालयाकडील तपास पथक गांधीनगर पोलीस ठाणे कडील तपास पथक यांनी संयुक्तपणे दि.०९-०८-२०२१ रोजी अज्ञात आरोपींना रात्रीच्या वेळी उंचगाव चौकातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यानंतर रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्हा करणारे आरोपींना सीसीटीव्ही च्या माध्यमाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबविली असता सराईत गुन्हेगार सचिन गवळी आणि त्याचे दोन साथीदार यामा गाडी वरून तिबल सीट व दोन ट्रक च्या बॅटर्‍या घेऊन जात असताना संशयास्पदरीत्या आढळून आले त्यांचा संशय आल्याने गाधिनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचार असता त्याने त्याने त्यांनी आपली नावे अनुक्रमे (१) सचिन दत्तात्रय गवळी वय 33 रा साळोखेनगर कोल्हापूर.(२) राहुल राजेश माने 30 रा. कनाननगर कोल्हापूर(३) चंद्रकांत शशिकांत तळकर वय ४० रा. शिवाजी पुतळा कोल्हापूर मूळ राहणार मु. पोस्ट .करजगा बाड .तालुका . हुकेरी .जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे सांगितले त्यांच्या ताब्यात असलेले बॅटरीची चौकशी करता त्यांनी दि.१०-०८-२०२१ रोजी पुणे बेंगलोर हायवे वर ट्रकच्या गॅरेजवर लावलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे तसेच उंचगाव येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्या,चा राजारामपुरी सोसायटी फूड मॅन्युफॅक्चरिंग ऑफिस फोडून तीथिल फ्रिज मोपेड व इतर साहित्य ही चोरी केल्याचे कबूल केले आरोपींना तपास कामे गांधिनगर पोलिस ठाण्यात हजर केले आहे


त्यांच्या मिळालेल्या आरोपी सचिन गवळी याच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा जबरी चोरी घरफोडी असे असे विनयभंग व आत्महत्या प्रयत्न असे 15 गुन्हे दाखल आहेत वर नमूद आरोपित यांचेकडून राजारामपुरी पोलीस ठाणे(१) सचिन गवळी ग.र.,नं२४९/२०२१ वभा.द.विस कलम ४५४. ४५७.३८० प्रमाण(२) राहुल राजेश माने गांधी नगर पोलीस ठाणे गु.र.नं. १४०/२०२१ भादविस.३८०.५११.४२७(३)गु.र.नं१४१/२०२१भादविस. कलम३७९.३४ प्रमाणे असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी ही माननीय श्री शैलेश बलकवडे सो पोलीस अधीक्षक कोल्हापूर माननीय श्री तिरुपती काकडे अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर माननीय श्री आर आर पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विभाग पाटील गांधीनगर पोलीस ठाणे कडील सपोनि श्री दीपक भांडवलकर व पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम. सुनील माळगे पोलीस अमलदार .दावणे सुनील कुंभार राम माळी सुरज देसाई विजयकुमार शिंदे महादेव बुगडे दगडू खाडे सुनील माळी रोहित कदम अनिता दळवी सायबर पोलिस ठाणे श्री सचिन बेंडकळे मोहन गवळी आकाश पाटील आयुब शेख यांनी तपास कामी मदत केली

Updated : 2021-08-14T18:21:48+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top