Home > Crime news > अचलपूर पोलिसाची दारू विक्रीत्यावर कडक कार्यवाई

अचलपूर पोलिसाची दारू विक्रीत्यावर कडक कार्यवाई

अचलपूर पोलिसाची दारू विक्रीत्यावर कडक कार्यवाई
X

उषा पानसरे

दि. 10 /5 /2021 रोजी गूप्त बातमी दारांकडून खबर मिळाली असता आनंद लक्ष्मीनारायण जयस्वाल रा. देवडी अचलपूर याचे राहते घरी अवैधरित्या दारू विक्री करीत आहे अशी खात्रीलायक खबरेवरून पोलिस स्टेशन चे ठाणेदार सेवानंद वानखडे आपल्या टिम सह खामगाव अर्बन बँकजवळ राहणारे आनंद लक्ष्मीनाराय जयस्वाल यांचे राहते घरी पंचासंमक्ष दारू रेड केली असता त्याचा ताब्यातून एकूण मूदेमाल 40,960 / रू.चा मूददेमाल विनापरवाना अवैधरित्या विक्री करण्याच्या उददेशाने जवळ बाळगतांना मिळून आला वरून त्याचे विरूद्ध कलम 65 ई महाराष्ट दारूबंदी कायदा अन्वेये गून्हा दाखल करण्यात आला सदरची संयूक्त कार्यवाही पोलिस अधिक्षक मा. हरिबालाजी एन साहेब अपर पोलिस अधिक्षक मा. श्याम घूगे 'ऊपविभागिय पोलिस अधिकारी मा. अबदागीरे साहेब व अचलपूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सेवानंद वानखडे यांचे मार्गदर्शनात पोउपनि राजेश भालेवार व पोस्टे स्टाफ नापोकाँ पूरूषोत्तम बावरेर बन.1489 पो काँ विशाल थोरात बन 2432 पोकाँ विलाश सोनवने बव. 2300 पोकाँ यांनी केली सदर गून्हायाचा पूढील तपास ठाणेदार श्री सेवानंद वानखडे यांचे मार्गदर्शनात पोऊपनि राजेश भालेराव हे करित आहे.

Updated : 12 May 2021 9:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top