दूचाकी चा धक्या लागल्या मूळे झालेल्या वादातून हत्या।
X
उषा पानसरे जिल्हा प्रतिनीधी छोटा बाजारातील शे.मूराद शे. ईस्माईल यास अटक। परतवाडा शहरातील छोटा बाजार परिसरात भर दिवसा झालेल्या लत्ये प्रकरणात पोलिसांनी काही तासातच आरोपी चा शौध घेतला छोटा बाजार येथिल निवासी शै.मूराद शे.ईस्माईल ला ताब्यात घेवून अटक केली आहे दिनाक 3 मे रोजी दूपारी 4 च्या सुमारास नगर पालिका सफाई कर्मचारी विक्की पवार वय 26 वर्ष या यूवकाची हत्या छोटा बाजार येथे केली भर दिवसा विक्की पवार याच्या हत्येच्या अनूषगाने विवीध चर्चा सूरू असताना पोलिसानी सी. सिटी व्ही कँमेरा व ईतर माहीतीच्या अनूषंगाने छोटा बाजार येथिल निवासी सायकल व्यवसाही शे. मूराद शे. ईस्माईल याला ताब्यात घेतले असता आरोपी ने पोलिसांना हत्येमागील कारण सांगताना म्हटले कि छोटाबाजार येथून रस्तावर मी जात असतांना विरूध्दा दिनेश येणार्या विक्की पवार या यूवकास धक्का का? मारला असे म्हणताच त्याने माझ्यासी वाद घातला असतां दोघांचा ही वाद सूरू असंताना या दरम्यान विक्की याने स्वता जवळ असलेला चाकूने माझ्यावर वार करण्याचा प्रर्यत्य केले असता संरक्षणार्थ मी चाकू घूसकावून घेतत्याचावर वार करत जिवाने मारल्याची कबूली दिली असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे आरोपीने ही माहीती दिली असता पोलिस या घटनेच्या अनूषंगाने समोर काही करणे इहेत का? याचा पोलिसांना शौध घ्यावा लागनार आहे या घटनेचा अनूषंगाने चोका चोका'त शौध घेत असून पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे आहे शहरात या पूर्वी अशाच हत्येच्या घटना सतत होत असत्यांना शहरातील गून्हेगारीतील प्रवृत्तीच्या लोकां वर अंकूश ठेवने इवश्यक झाले आहे या सदर घटनेचा तपास ठानेदार मानकर साहेब करत आहे.