मुलीची छेडछाड करणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्ष याला कोरपना पोलिसांनी केले जेर बंद.
X
उप जिल्हा प्रतिनिधी चंद्रपुरम
मराठी न्यूज नेटवर्क संतोष मडावी
कोरपना.
कोरपना तालुक्यातील पिंपरी या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व
स्वतःला पत्रकार समजणाऱ्या तोतया पत्रकारा विरुद्ध कोरपना पोलिसांनी काल दिनांक 4/5/2021 रोजी भांदवी च्या कलम 450, 354, 294, 506 व आयटीआय 66 अन्वय गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे
सदर आरोपीने शेरज (बु) येथील मुलीची फोन रेकॉर्डिंग वायरल केले असून सदर आरोपी नामे प्रफुल चांदेकर हा फिर्यादी मुलीच बदनामी केल्याचा आरोप केला आहे तसेच सदर आरोपी हा मुलीच्या घरी रात्री-बेरात्री
येऊनत्या मुलीला वाईट नजरेने पाहायचा व त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी व शिवगड करायचा व मुलीची बदनामी व
सदर मुलीला मानसिक त्रास झाल्याबद्दल काल 3/5/2021 रोजी फिर्याद दिल्ली असून सदर फिर्यादीवरून पोलीस स्टेशन कोरपना उपरोक्त कलमानुसार गुन्हा नोंद करून आरोपी नामे प्रफुल मधुकर चांदेकर याला अटक केली असून पुढील तपास कोरपना पोलीस ठाणेदार गुरनुले साहेब करीत आहे.