Home > Crime news > जीवनात अयशस्वी झाल्याने गोठेतील दाम्पत्याची मुलासह अात्महत्या

जीवनात अयशस्वी झाल्याने गोठेतील दाम्पत्याची मुलासह अात्महत्या

जीवनात अयशस्वी झाल्याने गोठेतील दाम्पत्याची मुलासह अात्महत्या
X

जीवनात अयशस्वी झाल्याने गोठेतील दाम्पत्याची मुलासह अात्महत्या

दिलिप कांबळे कोल्हापूर प्रतीनीधी

म.मराठी न्युज नेटवर्क

16 एप्रिल 2021

कोल्हापूरः

पन्हाळा तालुक्यातील गोठे गावातील पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा अशा एकुण तिघांनी एकत्र दोरीने बांधून घेऊन कुंभी नदित उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना आज ( शूक्रवार ता. १६) सकाळी उघडकिस आली.

दिपक शंकर पाटील ( वय ४०) वैशाली दिपक पाटील ( वय ३५) यांनी मुलगा विघ्नेश (वय १४) याला घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागे जिवनातील अपयश असल्याचे घरात सापडलेल्या सुसाईड नोट वरुन समजते. दिपक शेतीबरोबरच दुधाचा व्यवसाय करत होता. या घटनेची कळे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Updated : 16 April 2021 9:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top