Home > Crime news > आर्णीत खुलेआम अवैध मटका, दारु विक्री सुरू

आर्णीत खुलेआम अवैध मटका, दारु विक्री सुरू

आर्णीत खुलेआम अवैध मटका, दारु विक्री सुरू
X

आर्णी, यवतमाळ (जाकीर हुसैन) : यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंदे बंद करायचे निर्देश दिले होते मात्र आर्णी शहर व तालुक्यात खुलेआम मटका, दारु विक्री सुरु आहे.

ठाणेदार पितांबर जाधव हे आर्णी पोलिस स्टेशनला रुजू होताच त्यांनी शहरात आपल्या नावाची मोठी वचक निर्माण करुन अवैध धंदे बंद केले होते मात्र ठाणेदाराच्या डोळ्यात धुळ फेकुन आजही खुलेआम मटका व दारु विक्री ने शहरात व ग्रामिण भागात तोंड वर केलेले आहे.

तेव्हा याबाबत ठाणेदार काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 2021-03-19T22:57:43+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top