Home > Crime news > शिवणी जामगा येथे दलित वस्तीवर जातीय मानसिकतेतून सुनियोजित कट करून हल्ला करण्यात आला

शिवणी जामगा येथे दलित वस्तीवर जातीय मानसिकतेतून सुनियोजित कट करून हल्ला करण्यात आला

X


शिवणी जामगा/ लोहा/नांदेड : येथे दि . 23 रोजी दलित वस्तीवर जातीय मानसिकतेतून सुनियोजित कट करून हल्ला करण्यात आला . गणेश येडके या तरूणावर कुर्हाडिणे हल्ला झाला व तो दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे .इतर अनेकांना ही गंभीर मारहाण झाली आहे .याचा सर्वच थरातून निषेध निषेध होत असुन , माहुर तालुक्यातील धर्मनिरपेक्ष , आंबेडकरवादी , परिवर्तनवादी , न्यायप्रिय कार्यकर्ते व बांधवांना विनंती की या घटनेचा निषेध करण्यासाठी व दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीचे मा .तहसीलदार व मा .पोलिस निरीक्षक यांना निवेदन द्यावयाचे आहे .तरी उद्या दि .26.02.2021 रोजी दुपारी 3:00 वा.सर्वांनी मास्क घालून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक माहुर येथे जमावे .

Updated : 25 Feb 2021 5:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top