भ्र ष्टाचारी विरोधी समिती ,जनजागृती सेना सामाजिक संघटना तर्फे पूर्णा येथे अमरण उपोषण
Anti-corruption committee, Janajagruti Sena social organization on hunger strike at Purna



भ्र ष्टाचारी विरोधी समिती ,जनजागृती सेना सामाजिक संघटना तर्फे पूर्णा येथे अमरण उपोषण
पूर्णा:- शासकीय भूखंडाचे नामांतर करणाऱ्या न .प . पूर्णाचे नामांतर विभाग प्रमुख कर विभाग प्रमुख ओस आणि ज्या लोकांच्या भुमामाफियाच्या नावे नोंद आहे ह्या वर तात्काळ फोजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ह्या अनुशंगाने न .प .हद्दीतील ७/१२ क्र १४/२ हि शासकीय गोदामांची जागा असून ती जागा पंचायत समितीच्या अधीन आहे येथे कृषी गोदाम व पशु वैद्यकीय दवाखाना आहे व ह्या दोन्ही मधील रिकामी मोकळी जागा आहे त्या जागेचे नामांतर न .प पूर्णा तील नामांतर प्रमुख कर विभाग प्रमुख व ओस यांनी संगमात करून लाखो रुपया घेऊन भूमाफियाच्या नावे लावण्याचे असंवैधानिक कार्य केले आहे .नगरपालिकाची दिशाभूल करून सरकारी जागेचा आपल्या न .प नोंदणीकृत क्र .४.९.5 आहे .ह्या जागेचे ३ वेळेस अफरातफरी करून न .पा .अधिकारी यांनी आपल्या पदाचा घेरवापर केलाआहे ह्या प्रकरणी सर्व साक्षि पुरावे जनजागृती सेना अध्यक्ष अनिल नरवाडे व भ्र ष्टाचारी विरोधी समिती शहर अध्यक्ष शेख मसूद शेख सौकत यांनी मुख्याधिकारी साहेब नगर परिषेद पूर्णा याना देण्यात आले .व ह्या प्रकरणी दाखल घेऊन फोजदारी कार्यवाही करावी नम्र विनंती केली आहे.