३५०० ₹ ची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात
Talathi in the net while accepting a bribe of ₹ 3500
*यशस्वी सापळा कार्यवाही*
➡ *युनिट :-* नांदेड
➡ *तक्रारदार :-* पुरुष, वय - 35 वर्षे
➡ *आरोपी :-*
बालाजी सिताराम राठोड,वय 44 वर्ष, पद -तलाठी, तलाठी सज्जा नायगाव, ता. नायगाव, जि.नांदेड, रा. कृष्ण वाडी तांडा ता. मुखेड, जि.नांदेड.
➡ *तक्रार प्राप्त:-*
दि.07/11/2022
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि.07/11/2022
➡ *लाच स्विकारली :-*
दि.07/11/2022
➡ *लाचेची मागणी रक्कम:-* रु.4,000/-
➡ *स्विकारली रक्कम :-* तडजोडी अंती रु.3,500/-
➡ *थोडक्यात हकिकत:-*
तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील इतरांचे नाव काढून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 4000/-रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 3500/- रुपये लाच स्विकारली.
➡ मार्गदर्शक:-
डॉ राजकुमार शिंदे
पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड.
श्री. धरमसिंग चव्हाण
अपर पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड.
➡ पर्यवेक्षण अधिकारी:-
श्री राजेंद्र पाटील
पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड.
➡ सापळा अधिकारी :-
श्री. गजानन बोडके
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड
➡ सापळा कारवाई पथक:-
पोलीस निरीक्षक श्री ढवळे, सपोउपनि श्री संतोष शेट्टे, पोना श्री राजेश राठोड, पोशि श्री ईश्वर जाधव, पोशि यशवंत दाभनवाड , चापोना प्रकाश मामुलवार ला.प्र.वि.युनिट नांदेड
➡ तपास अधिकारी :-
श्री. गजानन बोडके
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड
----------------------
*नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्रमांक 9623999944
राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड
मोबाईल क्रमांक - 7350197197
*कार्यालय दुरध्वनी - 02262-253512*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*