Home > Business news > हुशार व होतकरू विघार्थांसाठी हज हाऊस, मुंबई येथे निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू

हुशार व होतकरू विघार्थांसाठी हज हाऊस, मुंबई येथे निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू

मुंबई : हज कमिटी ऑफ इंडिया (HCOI) व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) यांचे संयुक्त विद्यमाने मुस्लिम समाजातील हुशार व होतकरू उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या राज्यसेवा परीक्षेसाठी (उप जिल्हाधिकारी, पोलिस उप अधीक्षक, सहकार उप निबंधक, सहा. राज्यकर आयुक्त, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसिलदार ई.पदासाठी ) निवासी कोचिंग

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोसिएशन व हज कमिटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने MPSC राज्यसेवा

परीक्षेची तयारी करणा-या मुस्लीम समाजातील हुशार व होतकरू विघार्थांसाठी हज हाऊस, मुंबई येथे निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत.

●कोर्सची वैशिष्ट्ये.

------------------------------

- MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी मोफत आणि दर्जेदार कोचिंग

- पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसह मुलाखत परीक्षेचे परिपूर्ण मार्गदर्शन.

-आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासिका

- टेस्ट सिरीज

- मोफत हॉस्टेल ची व्यवस्था.

- हॉस्टेल मध्ये जेवणाची व्यवस्था (ठराविक अटी व शर्ती सह )

-मोफत स्टडी मटेरियल

-महाराष्ट्ररातील नामाकिंत प्रध्यापकांचे मार्गदर्शन

- प्रशासकीय अधिकारा-यांचे मार्गदर्शन

●पात्रता

------------------

- जो MPSC पूर्व परीक्षा दिली आहे व उत्तीर्ण होणेसाठी सक्षम आहे किंवा ज्यामध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्याची क्षमता आहे तो कोणत्याही शाखेचा पदवीधर.

●अर्ज करण्याची पध्दत

------------------------------

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर फॉर्म भरून नोंदणी करावी.

https://forms.gle/bWhhgFj9VnqBDNWQ9

- अर्ज करण्याची अंतीम तारीख २५/०३/२०२१ असेल.

●निवड प्रक्रिया

----------------------------

-अर्ज केलेल्या उमेदवाराना ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेतली जाईल.

-सदर परिक्षेतील टॉप १०० उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे मुलाखातीसाठी बोलावले जाईल व त्यातील गुणानुक्रमे ३० विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी - कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) व हज्ज कमिटी ऑफ इंडिया (HCOI) यांच्या निवासी प्रशिक्षण वर्ग कोचिंगसाठी निवडले जाईल.

- निवड प्रकीयेत महाराष्ट्र शासनाच्या आरक्षणानुसार (ज्याच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल ते ) व या अगोदर राज्यसेवा पूर्व किंवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करण्यात येईल.

●परिक्षेसाठी अभ्यासक्रम

-----------------------------

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार २०० गुणांची परिक्षा खालील विषयानुसार ऑनलाईन घेण्यात येईल.

- भाग-१ सामान्य ज्ञान ५० प्रश्न- गुण - १००

भाग-२ सी-सॅट ४० प्रश्न - गुण -१००.

वेळ २ तास

●महत्वाचे दिनांक

------------------------------

नोंदणी करण्याचा कालावधी

०५/०३ /२०२१ ते २५/०३/२०२१.

परिक्षेचा दिनांक २८/०३ /२०२१.

लेखी परिक्षेचा निकाल दिनांक ३०/०३/२०२१.

●मुलाखतीचा दिनांक

------------------------------

०३/०४/२०२१ व ०४/०४ /२०२१.

(हज हाऊस ,मुंबई येथे उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल,मात्र राहण्याची व्यवस्था करणेत येईल.)

अंतिम निकाल घोषित ०८/०४ /२०२१.

●मुख्य मार्गदर्शक.

------------------------------

१) मा.डॉ.सादीक पटेल,

गुणश्री प्राध्यापक व माजी विभाग प्रमुख,जे.जे.हॉस्पिटल.

२) मा.डॉ. मकसूद खान,

सी.ई. ओ.केंद्रीय हज समिती.

३) मा.श्री. एजाज नकवी,

माजी संचालक, लेखा व कोषागारे.

४) मा.श्रीमती. नसीमा शेख, माजी सह सचिव,मंत्रालय.

●समिती प्रमुख.

------------------------------

१) श्री.हाजी जतकर,

राज्यकर उपायुक्त (वरीष्ठ श्रेणी) व अध्यक्ष, MRAAKA.

९९६७५८८१५६.

२) श्री. अजीज शेख,

आयुक्त,महानगर पालिका व उपाध्यक्ष,, MRAAKA.

९९२०९६२६२१.

३) श्री.सलीम शेख,

कार्यकारी अभियंता,सा.बा. वि. व उपाध्यक्ष, MRAAKA.

९४२०२२२७८६.

४) श्री. मोहम्मद रझा खान, उपसंचालक,नगर रचना व उपाध्यक्ष,MRAAKA.

९४२२२०४९१७.

५) श्री.मोहम्मद युसुफ निशानदार,

माजी कार्यकारी अभियंता,सिडको व उपाध्यक्ष, MRAAKA.

९९६७५५२४८६.

६) श्री.अशफाक शेख,

सहा.संचालक,नगर रचना व सरचिटणीस, MRAAKA.

९८६७०७४१११.

७) श्री.नजीर शेख,

राज्यकर उपायुक्त व चिटणीस, MRAAKA.

९५९४३३५१९६.

८) श्री.यासीन मापारा,

कार्यकारी अभियंता,सिडको व चिटणीस, MRAAKA.

९८२०५४५०९३.

९)श्री.गुलाम नबी शेख,

पुरवठा अधिकारी व चिटणीस, MRAAKA.

९८६७७९७२८७.

१०) श्री.दस्तगीर मुल्ला,

राजपत्रित स्टेनो,दिवाणी कोर्ट व खजिनदार MRAAKA.

८४२४०४४००८.

११) श्री. सुहेल खान,

माजी कार्यकारी अभियंता,सिडको व सह खजिनदार,MRAAKA.

९७६९८७५६५६.

१२) श्री. सरोश भुरे,

मुख्याध्यापक व सदस्य, MRAAKA.

९८६०९८३२९८.

१३) श्री. कय्युम दाखवे,

मुख्याध्यापक व सदस्य, MRAAKA.

९६९९०५५६३८.

१४) श्री.फारुक खाटीक,

पदवीधर शिक्षक व सदस्य, MRAAKA.

८८५०३९१४६५.

●मुख्य संयोजक,

------------------------------

(काही समस्या उद्भवल्यास संपर्क करावे.)

१) श्री.असिर शेख,

सहा. राज्यकर आयुक्त,

७९७२४४३३७०.

२) श्री.लियाकत शेख,

राज्यकर निरीक्षक

९६५३६११७६७.

३) श्री. मोहमद आरिफ,

राज्यकर निरीक्षक,

९४०५७८६०००.

४) श्री.अखलाक शेख,

पदवीधर शिक्षक,

९९६७३२९३७०.

५) श्री.असिफ सय्यद.

कर सहाय्यक.

८४२१०९९५०७.

६) श्री. अक्रम जुवेरी.

तज्ञ सदस्य व समन्वयक.

९७६६६४०६०२.

●महत्वाची टीप:-

----------------------------

१) उमेदवारांनी व्हॉटसॲप नंबर व ई-मेल आयडीची अचूक नोंद करावी जेणेकरून

याव्दारे परिक्षेची पुढील प्रकीया व संवाद करण्यात येईल.

२) उमेदवार निवडीचे सर्व अधिकार हज कमिटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन यांचेकडे राहतील.

Updated : 2021-03-05T15:15:17+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top