Home > Advertise > सामान्याच असामान्य नेतृत्व म्हणजे आ.संदीपभाऊ बाजोरिया

सामान्याच असामान्य नेतृत्व म्हणजे आ.संदीपभाऊ बाजोरिया

The most unusual leader is MLA Sandeepbhau Bajoria

सामान्याच असामान्य नेतृत्व म्हणजे आ.संदीपभाऊ बाजोरिया
X

सामान्याच असामान्य नेतृत्व म्हणजे आ.संदीपभाऊ बाजोरिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना, एका असामान्य नेतृत्वाला पाहण्याचा योग आला, आणि त्यांच्या सहवासात सतत राहता आलं...एखादं छोटंसं वय असलेले रोपटं जेव्हा राजकारणात व सामाजिक क्षेत्रात वाढायला लागत, तेव्हा अनेक मुरब्बी , धुरंधर राजकारणी त्या रोपट्याला जमिनीतून काडून टाकण्याच्या प्रयत्नात असतात..

पण आदरणीय संदीपभाऊ बाजोरिया यांनी सदैव लढायला शिकवलं....सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आधार, अष्टपैलू व्यतिमहत्व , दिलखुलास, स्पष्ट वक्ता ,आमचे लाडके भाऊ...आदरणीय संदीपभाऊ

आपल्याला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा....

मनीषा काटे(भोसले)

Updated : 6 Dec 2021 7:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top