Home > Advertise > रिलायंस निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

रिलायंस निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

विमा पा‌लिसीचे नाव:- रिटायरमेंट स्मार्ट सोल्युशन

रिलायंस निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
X

रिलायंस निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

विमा पा‌लिसीचे नाव:- रिटायरमेंट स्मार्ट सोल्युशन

विमा अवधी:- 20 वर्षे.

हप्ते भरण्याचा कालावधी:-फक्त 10 वर्ष

दरवर्षी 1 लाख रुपये विमाहप्ता केवळ 10 वर्षे भरल्यास 56.50 लाखांचा भरघोस लाभ.

ही पॉलिसी वीस वर्षे कालावधीची असली तरी विमा हप्ते केवळ 10 वर्षच भरायचे आहेत.

दरवर्षी एक लाख रुपये याप्रमाणे केवळ दहा वर्षापर्यंतच विमा हप्ते भरायचे आहेत, त्यानंतर पैसे भरायचे नाहीत. त्यानंतर 11 ते 15 व्या वर्षापर्यंत हा वेटिंग पिरेड (प्रतीक्षा कालावधी) असतो.

सोळाव्या वर्षी पासून एकोणिसाव्या वर्षापर्यंत दरवर्षी मनीबॅक मिळणे सुरू होतात

16व्यावर्षी + 1,50,000रू

17व्यावर्षी + 1,50,000रू

18व्यावर्षी + 1,50,000रू

19व्यावर्षी + 1,50,000रू

-------------------------------

Total money

back 6,00,000

----------------

20व्यावर्षी

मॅच्युरिटी 10,00,000

बेनिफिट

------------------------------------ एकूण =16,00,000

एकविसाव्या वर्षीपासून दरवर्षी 55,000प्रमाणे आजीवन पेन्शन,

(समजा ती आपण

वीस वर्षे घेतल्यास)

एकूण पेन्शन 11,00000

त्यानंतर पेन्शन

नको असल्यास

कंपनीकडून

परत मिळेल- 9,50,000

Death

Benefits- 20,00,000

(अपघाती वा नैसर्गिक मृत्यू)

TOTAL BENIFIT

56,50,000/-रू

MONEY

BACK 6 lakh

MATURITY 10 lakh

PENSION 11 lakh

REFUND 9.50 Lak

DEATH

BENEFIT 20 Lakh

TOTAL

56,50,000 LAKH

हीच पॉलिसी पाच, किंवा सात वर्ष देखील भरता येते.. प्रत्येक पॉलिसीत पाच वर्षाचा वेटींग पिरेड असतो.वेटिंग पेड संपताच मनी बॅक रक्कम मिळणे सुरू होते.तसेच यामध्ये 50,000 पासून ते 3,00,000 पर्यंत पॉलिसी उपलब्ध आहे.व विमा हप्ता मासिक, त्रैमासिक सहामाही व वार्षिक सुद्धा भरता येतो.

रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीकडे असेअनेक फायदेशीर इन्शुरन्स प्लॅन आहेत, यासंबंधी आपणास माहिती हवी असल्यास आपण मला संपर्क करू शकता.

-------------

फायनान्शिअल ॲडव्हायझर रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स शाखा-yavatmal

लक्ष्मण वानखडे

M0- 9767898848

Updated : 10 July 2021 8:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top