भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदांची भरती, जाणून घ्या...‼️
Recruitment of various posts in Small Industries Development Bank of India, find out ...‼
zakir.hussain | 14 March 2022 9:32 AM GMT
जाकीर हुसेन - 9421302699
म मराठी ❗जॉब अपडेट
भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
👉 पदाचे नाव :
🔹 असिस्टंट मॅनेजर ग्रेड A
🎓 शैक्षणिक पात्रता :
🔸 विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल🔹इलेक्ट्रिकल🔸मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा CA 🔹CS 🔸CWA 🔹 CFA किंवा Ph.D. [General🔸OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण]
पद संख्या : 100
वयाची अट : 04 मार्च 2022 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क : General/OBC/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]
📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
🧾 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2022
🖥️ परीक्षा (ऑनलाईन) : 16 एप्रिल 2022
🌐 अधिकृत वेबसाईट : https://sidbi.in/en
Updated : 14 March 2022 9:32 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire