Home > Advertise > निशुल्क इस्लामी ज्ञान स्पर्धचे आयोजन 45 हजाराचे बक्षिसे

निशुल्क इस्लामी ज्ञान स्पर्धचे आयोजन 45 हजाराचे बक्षिसे

एसआयओ या विध्यार्थी संघटनेचा अपक्रम

निशुल्क इस्लामी ज्ञान स्पर्धचे आयोजन 45 हजाराचे बक्षिसे
X

निशुल्क इस्लामी ज्ञान स्पर्धचे आयोजन

45 हजाराचे बक्षिसे

एसआयओ या विध्यार्थी संघटनेचा अपक्रम


प्रतिनिधी उमरखेड : स्टुडेन्ट इस्लामिक आर्गनायझेशन ऑफ इंडीया ( एस आय ओ ) महाराष्ट्र उत्तर झोन या विधार्थी संघटने तर्फे इस्लामी ज्ञान स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे . सदर स्पर्धा इस्लामच्या संक्षिप्त आकलनावर ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहे . प्रथम क्रमांक विजेत्याला वीस हजार रुपये द्वितीय क्रमांक विजेत्याला दहा हजार रुपये तृतीय क्रमांकांचे बक्षीस पाच हजार रुपये तर सात प्रोत्साहन पर बक्षीस प्रत्येकी 1000 रुपये असे देण्यात येणार आहे . तसेच सर्वसहभागींना ईमेल व्दारे प्रमाण प्रत्र देण्यात येईल . वयो मर्यादा 15 वर्ष ते 35 वर्ष असून चाचणी पारिक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी आहे .. नोंदणीची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2022 आहे .नोंदणी निशुल्क आहे .परीक्षेची तारीख13 ऑगस्ट 2022 राहील .

नोंदणीनंतर पुस्तकाची PDF दिली जाईल तरी इच्छुकांनी खालील लिंक वर नोंदणी करावी .

https://forms.gle/7CtD4W9G8G8uFsj98

अधिक माहितीसाठी 7517056458, 9175442484 या नंबरवर संपर्क करावा तसेच जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धत सहभाग घ्यावा, असे आवाहन स्थानिक संघटनेचे अध्यक्ष फराज हुसेन यांनी केले आहे .

Updated : 2 Aug 2022 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top