आता तुम्हाला मिळणार बँकेत नोकरी करण्याची संधी‼️
Now you will have the opportunity to work in a bank
म मराठी❗जॉब अपडेट
बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. ‼️
👉 पदाचे नाव :
🔸हेड/डेप्युटी हेड
🔹 सिनियर मॅनेजर
🔸मॅनेजर
🎓 शैक्षणिक पात्रता :
🔸 पद क्र.1: (i) CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी & वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
🔸 पद क्र.2: (i) CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी & वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
🔹 पद क्र.3: (i) B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स) किंवा गणित, सांख्यिकी पदवी किंवा B.Tech/ B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स/ मशिन लर्निंग & AI. किंवा B.Sc/ BCA/ MCA. (ii) 03 वर्षे अनुभव
✨ पद संख्या : 42
📍 वयाची अट : 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️पद क्र.1: 32 ते 55 वर्षे.
▪️पद क्र.2: 27 ते 40 वर्षे.
▪️पद क्र.3: 24 ते 34 वर्षे.
💰 परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022
🌐 अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/