म मराठी ❗ जॉब अपडेट, भारतीय नौदलात नोकरीची संधी !‼️
MMarathi Job Update, Job Opportunity in Indian Navy!‼
भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. ‼️
👉 पदाचे नाव : ट्रेड्समन स्किल्ड
🔹 इलेक्ट्रिकल फिटर
🔸इलेक्ट्रो प्लेटर
🔹इंजिन फिटर
🔸फाउंड्री
🔹 पॅटर्न मेकर
🔸 ICE फिटर
🔹इन्स्ट्रुमेंट फिटर
🔸 मशिनिस्ट
🔹मिलराइट फिटर
🔸पेंटर
🔹प्लेटर
🔸शीट मेटल वर्कर
🔹 पाईप फिटर
🔸रेफ. & AC फिटर
🔹टेलर
🔸वेल्डर
🔹 रडार फिटर
🔸रेडिओ फिटर
🔹 रिगर
🔸शिपराइट
🔹 ब्लॅकस्मिथ
🔸 बॉयलर मेकर
🔹सिव्हिल वर्क्स
🔸 कॉम्प्युटर फिटर
🔹 इलेक्ट्रॉनिक फिटर
🔸जायरो फिटर
🔹मशिनरी कंट्रोल फिटर
🔸सोनार फिटर
🔹वेपन फिटर
🔸 हॉट इन्सुलेटर
🔹 शिप फिटर
🔸GT फिटर
🔹 ICE फिटर क्रेन
🎓 शैक्षणिक पात्रता :
🔸(i) 10वी उत्तीर्ण
🔹 (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
🔸 (iii) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)
✨ पद संख्या : 1531
वयाची अट : 20 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : -
📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📄 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2022
✒️ परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
🖥️ अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/