Home > Advertise > M Marathi job update IDBI बँकेत नोकरीची संधी‼️

M Marathi job update IDBI बँकेत नोकरीची संधी‼️

M Marathi job update IDBI Bank Job Opportunity‼


IDBI बँकेत विविध पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

👉 पदाचे नाव :

🔹एक्झिक्युटिव

🔸असिस्टंट मॅनेजर (PGDBF)

🎓 शैक्षणिक पात्रता :

👍 कोणत्याही शाखेतील पदवी.

✨ पद संख्या : 1544

वयाची अट : 01 एप्रिल 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🔸पद क्र.1: 21 ते 25 वर्षे

🔹पद क्र.2: 21 ते 28 वर्षे

शुल्क : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

🖥️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2022

परीक्षा (CBT) :

🔹 पद क्र.1: 09 जुलै 2022

🔸पद क्र.2: 23 जुलै 2022

🌐 अधिकृत वेबसाईट : https://www.idbibank.in/

Updated : 15 Jun 2022 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top