म-मराठी-Govt.Job Updates ! महावितरण मध्ये 320 जागांसाठी भरती - पहा सविस्तर
M-Marathi-Govt.Job Updates! Recruitment for 320 posts in MSEDCL - see details
zakir.hussain | 3 Jan 2022 1:30 PM GMT
नोकरी ठिकाण अहमदनगर‼️
👤पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता - (i)10वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) [मागासवर्गीय: 50% गुण]
वयाची अट - 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्जासाठी फी - फी नाही
अर्जाची शेवटची तारीख - 05 जानेवारी 2022
सविस्तर जाहिरात pdf - bit.ly/3HxVUrU
ऑनलाईन अर्ज - www.apprenticeshipindia.gov.in
सरकारी जॉब अपडेट - प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट 👇जॉईन व्हा म-मराठी ला mmarathi.com
Updated : 3 Jan 2022 1:30 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire