नोकरीची संधी ‼️ भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी❗
Job Opportunity Job Opportunity in State Bank of India❗
भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या ६०६ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
पदे :
🔹 मॅनेजर (मार्केटिंग)
🔸 डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)
🔹एक्झिक्युटिव
🔸 रिलेशनशिप मॅनेजर
🔹 रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड)
🔸 कस्टमर रिलेशनशिप
एक्झिक्युटिव
🔹 इन्वेस्टमेंट ऑफिसर
🔸 सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड)
🔹 सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)
शैक्षणिक पात्रता :
▫️पद क्र.१ : (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) ०५ वर्षे अनुभव
▫️पद क्र.२ : (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) ०२ वर्षे अनुभव
▫️पद क्र.३ : (i) ५० % गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) ०१ वर्ष अनुभव
▫️पद क्र.४ : (i) पदवीधर (ii) ०३ वर्षे अनुभव
▫️पद क्र.५ : (i) पदवीधर (ii) ०८ वर्षे अनुभव
▫️पद क्र.६ : पदवीधर
▫️पद क्र.७ : (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) ०५ वर्षे अनुभव
▫️पद क्र.८ : (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) ०५ वर्षे अनुभव
▫️पद क्र.९ : (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
एकूण जागा : ६०६
शुल्क : General/OBC/EWS: ₹७५० /- [SC/ST/PWD:फी नाही]
वयाची अट : [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
▫️ पद क्र.१ : ०१ जुलै २०२१ रोजी ४० वर्षांपर्यंत
▫️ पद क्र.२ . ०१ जुलै २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत
▫️ पद क्र.३ : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३० वर्षे
▫️ पद क्र.४ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २३ ते ३५ वर्षे
▫️ पद क्र.५ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ ते ४० वर्षे
▫️पद क्र.६ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २० ते ३५ वर्षे
▫️पद क्र.७ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ ते ४० वर्षे
▫️पद क्र.८ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी ३० ते ४५ वर्षे
▫️पद क्र.९ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २५ ते ३५ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १८ ऑक्टोबर २०२१
🌍अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/