Home > Advertise > MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदाच्या नोकरीची संधी !‼️

MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदाच्या नोकरीची संधी !‼️

Job opportunity for the post of Livestock Development Officer through MPSC!


म मराठी ❗जॉब अपडेट

MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

👉 पदाचे नाव :

🔹 पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी.

वयाची अट : 01 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

✨पद संख्या : 212

शुल्क : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2022

अधिकृत जाहिरात पहा : https://mpsc.gov.in/

Updated : 16 Feb 2022 2:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top