10 वी पासुन डिप्लोमा झालेल्यां पर्यंतच्यांना नोकरीची संधी‼️
Job Opportunities for 10 to Diploma Holders‼
9421302699
म मराठी❗जॉब
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि. मध्ये १२३ विविध पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
👉 पदाचे नाव :
🔸निम्न श्रेणी लिपिक (LDC)
🔹लाइब्रेरियन ग्रेड-III
🔸स्टेनोग्राफर
🔹ज्युनियर वॉर्डन
🔸स्टोअर कीपर
🔹ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
🔸 ज्युनियर इंजिनिअर (AC & R)
🔹 ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर
🔸 योगा इंस्ट्रक्टर
🔹MSSO ग्रेड-II
🔸 फार्मासिस्ट
🔹प्रोग्रामर
🔸 ज्युनियर फिजिओथेरपिस्ट
🔹असिस्टंट डायटीशियन
🔸MRT
🔹डेंटल टेक्निशियन (मेकॅनिक)
🔸ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट
🔹मोर्चरी अटेंडंट
🔸स्टॅटिस्टिकल असिस्टंट
🔹 टेक्निशियन (OT)
🔸 ऑप्टोमेट्रिस्ट
🔹 टेक्निशियन (रेडिओलॉजी)
🔸टेक्निशियन (लॅबोरेटरी)
🔹 टेक्निशियन (रेडिओथेरेपी)
🔸परफ्युजनिस्ट
🔹टेक्निशियन (रेडिओलॉजी)
🔸 टेक्निशियन (लॅबोरेटरी)
🎓 शैक्षणिक पात्रता :
10वी/12वी उत्तीर्ण/पदवीधर/डिप्लोमा/पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा.
पद संख्या : 123
वयाची अट :
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
शुल्क : General/OBC: ₹750/-[SC/ST/PH/EWS:₹450/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2022
अधिकृत वेबसाईट : https://www.becil.com/