Home > Advertise > ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये भरती‼️

ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये भरती‼️

Eastern Coalfield Limited Recruitment


म मराठी ❗जॉब अपडेट

ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

👉पदाचे नाव : माइनिंग सिरदार, T & S Gr. 'C'

🎓 शैक्षणिक पात्रता :

🔸 (i) 10वी उत्तीर्ण

🔹 (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र

🔸(iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र 🔹(iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

✨ पद संख्या : 313

वयाची अट : 20 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💰 परीक्षा शुल्क : General/OBC: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2022

🖥️ अधिकृत वेबसाईट : http://www.easterncoal.gov.in/

Updated : 2 March 2022 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top