Home > Advertise > तुम्हाला इंडियन मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे का❓ तुमच्यासाठी सुवर्णसंधी ‼️

तुम्हाला इंडियन मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे का❓ तुमच्यासाठी सुवर्णसंधी ‼️

Do you want to join the Indian Military? Golden opportunity for you


इंडियन मिलिटरी अकॅडमीत 'ग्रुप C' पदांच्या 188 जागांसाठी भरती आताच जाऊन अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पाहा

पदाचे नाव :

🔹कुक स्पेशल

🔸कुक IT

🔹 MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी)

🔸 बूट मेकर/रिपेयर

🔹 निम्न श्रेणी लिपिक (LDC)

🔸 मसालची

🔹 वेटर

🔸 फातिगमन

🔹 MTS (सफाईवाला)

🔸ग्राउंड्समन

🔹GC ऑर्डली

🔸MTS (चौकीदार)

🔹ग्रूम

🔸 बार्बर

🔹 इक्विपमेंट रिपेयर

🔸सायकल रिपेयर

🔹MTS मेसेंजर

🔸 लॅब अटेंडंट

शैक्षणिक पात्रता :

🔹 पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

🔸पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

🔹 पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

🔸पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

🔸 पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

🔹पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

🔸 पद क्र.7: 10वी उत्तीर्ण

🔹पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

🔸 पद क्र.9: 10वी उत्तीर्ण

🔹पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

🔸 पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

🔹पद क्र.12: 10वी उत्तीर्ण

🔸 पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

🔹 पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर मध्ये प्रवीणता.

🔸 पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

🔹 पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

🔸पद क्र.17: 10वी उत्तीर्ण

🔹 पद क्र.18: 10वी उत्तीर्ण

एकूण जागा : 188

वयाची अट : याची अट: 03 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.3, 11 & 18: 18 ते 27 वर्षे

उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

शुल्क : General: ₹ 50/- [SC/ST/OBC/PH/ExSM: फी नाही]

अर्ज कसा करावा : अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट : https://joinindianarmy.nic.in/

Updated : 3 Dec 2021 11:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top