तुम्हाला देखील बँकेत नोकरी करायची आहे का❓
Do you also want to work in a bank?
म मराठी ❗जॉब
इंडियन बँकेत सुरक्षा रक्षक (माजी सैनिक) पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
👉 पदाचे नाव :
🔸सुरक्षा रक्षक
🎓 शैक्षणिक पात्रता :
🔸 (i) 10वी उत्तीर्ण
🔹(ii) सैन्य/नौदल/वायुसेनेचे माजी सैनिक असणे आवश्यक आहे.
✨ पद संख्या : 202
🧐 वयाची अट : 01 जुलै 2021 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💰 परीक्षा शुल्क : नाही
📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
🧾 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मार्च 2022
🖥️ अधिकृत वेबसाईट : https://www.indianbank.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
⛽ हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये पदवीधर इंजिनिअरिंग झालेल्यांसाठी नोकरीची संधी‼️
👍 हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये पदवीधर इंजिनिअरिंग झालेल्यांसाठी अप्रेंटिस पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
👉 पदाचे नाव :
🔸 पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस
🎓 शैक्षणिक पात्रता :
- 60% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]
✨ पद संख्या : 100
वयाची अट : 19 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💰परीक्षा शुल्क : फी नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
🧾 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2022
🖥️ अधिकृत वेबसाईट : https://www.hindustanpetroleum.com/