Home > Advertise > महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत मोठी भरती‼️

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत मोठी भरती‼️

Big recruitment in Maharashtra State Power Transmission Company‼


म मराठी❗जॉब अपडेट

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

👉 पदाचे नाव :

🔸 सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन)

🔹सहाय्यक अभियंता (टेलिकॉम)

🔸सहाय्यक अभियंता (सिव्हिल)

🎓 शैक्षणिक पात्रता :

🔸पद क्र.1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

🔹 पद क्र.2: B.E / B.Tech (इलेक्टॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन).

🔸पद क्र.3: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

✨ पद संख्या : 233

📍 वयाची अट : 24 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

💰 शुल्क : खुला प्रवर्ग: ₹800/- , [मागासवर्गीय: ₹400/-]

📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

🧾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022

🖥️ अधिकृत वेबसाईट : https://www.mahatransco.in/

Updated : 12 May 2022 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top