Home > Advertise > 🙏🙏 जाहीर आव्हान🙏🙏🙏 चला एकजूट होऊया.. आणि शाम राठोड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करूया......!!😢😢😢😢

🙏🙏 जाहीर आव्हान🙏🙏🙏 चला एकजूट होऊया.. आणि शाम राठोड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करूया......!!😢😢😢😢

🙏🙏 Public Challenge🙏🙏🙏 Let's unite .. and help Sham Rathod's family financially ...... !! 😢😢😢😢

🙏🙏 जाहीर आव्हान🙏🙏🙏    चला एकजूट होऊया.. आणि शाम राठोड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करूया......!!😢😢😢😢
X

🙏🙏 जाहीर आव्हान🙏🙏🙏

चला एकजूट होऊया.. आणि शाम राठोड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करूया......!!😢😢😢😢

===============================

3 डिसेंबर 2021 रोजी महागाव तालुक्यातील काळी (दौलत खान) या गावी गोरबंजारा समाजाचा एक होतकरू तरुण श्याम राठोड यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आणि त्यामध्ये तो जागीच ठार झाला. . ही घटना प्रचंड वेदनादायी आणि दुःखदायक होती. अचानक उद्भवलेल्या या कठीण परिस्थितीत शांतता आणि सुव्यवस्था बिघडु नये म्हणून आमदार मा. इंद्रनीलभाऊ नाईक , आमदार मा. निलयभाऊ नाईक,

आमदार मा.संजयभाऊ राठोड यांनी लगेच काळी (दौलत) येथील घटनास्थळी भेट देऊन पोलीस प्रशासनाला त्वरित कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अशा गंभीर परिस्थितीत यवतमाळ पोलिस प्रशासनातील कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप भुजबळ पाटील साहेब आणि त्यांच्या जाँबाज पोलीस अधिकाऱ्यांनी 24 तासाच्या आत सर्व आरोपीला अटक केली असून सध्या शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. काल पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप भुजबळ पाटील साहेबांनी शांतता समितीची सभा काळी( दौलत खान ) येथे घेऊन पत्रकार परिषद मध्ये खालील माहिती दिलेली आहेत.

1) सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रस्ताव सादर करून चांगला सरकारी वकील लावण्यात येईल

2)मयत श्याम राठोड यांच्या कुटुंबाला शासकीय मदत देण्याचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत सादर करण्यात येईल. 3) मयत श्याम राठोड च्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी मिळण्यासाठी शासनाकडे विनंती सुद्धा करण्यात येईल.

4)शाम राठोड पोलीस भरतीची तयारी करत होता. म्हणून त्यांच्या स्मृती पित्यर्थ काळी दौ. येथे युवक युवती साठी स्टडी सर्कल आणि पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.

5) आणि आर्थिक मदतीचा प्रस्ताव शुद्धा सादर करण्यात येणार. अशी माहिती दिल्यामुळे शासनाकडून सदर प्रकरणावर योग्य ती कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था न बिघडवता आपण श्याम राठोडच्या कुटुंबासोबत भक्कमपणे उभे राहून आरोपीला शिक्षा होण्यासाठी, सदर केस लढण्यासाठी शामच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. श्याम राठोड हा सदर कुटुंबातला कमावता मुलगा होता. त्यामुळे सदर कुटुंब आर्थिक दृष्ट्या प्रचंड संकटात सापडलेला आहे. श्याम राठोडचे वडील बारा वर्षांपूर्वी मयत झालेले असून लक्ष्मण नावाचा भाऊ शिक्षण घेत असून सोनू नावाची लहान बहीण बीए पार्ट-2 ला शिकत आहे. या कुटुंबाकडे फक्त एक एकर शेती असून सर्व कुटुंबाची जबाबदारी शाम राठोड यांच्या वर होती. श्याम राठोड यांचे प्राण गेल्यामुळे हे कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे .आता ही सर्व जबाबदारी शाम राठोड यांची विधवा आई सुनिता शेषराव राठोड यांच्या वर येऊन पडलेली आहे. आणि ती प्रंचड😢😢 दु:खात आहे. ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही.त्यामुळे या कुटुंबाला आपण सर्वांनी मदत करण्याची ही वेळ आलेली आहे.

आपण सर्व स्वाभिमानी आहो. मदतीसाठी धावणारे आहोत. सरकारच्या मदतीची वाट न पाहता आपण सर्वांनी यथाशक्ती जर मदत केली तर लक्ष्मण राठोडचे शिक्षण सुरू राहील. आणि सोनू या लहान बहिणीचे लग्न करता येईल. महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवापैकी जरी 10 हजार लोकांनी प्रत्येकी 500 ते 1000 रुपये मदत केली .तर जवळपास 20 ते 25 लाख रुपये सहज जमा होईल. आणि हे कुटुंब आर्थिक संकटातून आणि अचानक उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडेल.

चला तर आपण क्रांतीसुर्य सेवालाल महाराजांची शपथ घेऊया.. आणि श्याम राठोडची आई सुनीता शेषराव राठोड यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करू या.. आपण केलेली ही मदत निश्चितच या कुटुंबासाठी लाख मोलाची ठरेल यात अजिबात शंका नाही. आपण केलेल्या मदतीचा स्क्रीनशॉट 94 21 77 43 72 या व्हाँट्सअँप नंबर वर टाकल्यास सदर माहिती जाहीर करण्यात येईल. त्यामुळे आपण केलेल्या मदतीमुळे इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल. आणि मदत करण्याचा ओघ वाढेल. अशी अपेक्षा आहे... चला तर मग उशीर कशाला महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी एकजूट होऊ या आणि श्याम राठोडच्या कुटुंबाला आर्थिक मदत करूया....🙏🙏.!

बँक खात्याचे विवरण

सुनीता शेषराव राठोड

युनियन बँक शाखा काळी दौलत खान (महागाव)

अकाँ. नंबर 43 88 021 3000 1923

आयएफसी कोड नंबर UBINO54 38 88

जाहीर आव्हान करणाऱ्या संघटना

1) प्रा. संजय चव्हाण अध्यक्ष मा.विजय जाधव सचिव ऑल इंडिया बंजारा सेवा संघ पुसद

2)मा. प्रा. प्रेमसिंग राठोड अध्यक्ष,मा.नंदेश चव्हाण सचिव, प्रा.उल्लास चव्हाण उपाध्यक्ष भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था पुसद.

3) मा.सकलाल राठोड अध्यक्ष,मा. रणधीर आडे सचिव ,उत्तम जाधव उपाध्यक्ष वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना पुसद.

4) मा.के.डी.राठोड अध्यक्ष,मा. दुर्गेश राठोड सचिव सेवालाल नागरी सहकारी पतसंस्था पुसद

5)मा.राजाराम राठोड अध्यक्ष,मा. विजय राठोड सचिव,मा. विजय वडते उपाध्यक्ष ,मा.विजय चव्हाण कोषाध्यक्ष जगदंबा देवी संस्थान पुसद.

6)मा. डॉ. विजय राठोड अध्यक्ष ,डॉ. मधुकर नाईक सचिव नॅशनल सेवा डॉक्टर असोशियन पुसद

7) याडीकार पंजाब चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक पुसद

8) श्रिंकात चव्हाण अध्यक्ष, निशान चव्हाण उपाध्यक्ष युवा आँल इंडिया बंजारा सेवासंघ ,पुसद

9) पंकज राठोड,

अमित आडे,अनुकूल चव्हाण, अभिजीत पवार संत सेवालाल समिती पुसद .

15) मा.प्रा जगदीश राठोड,प्राचार्य जयसिंग राठोड अँड दिनेश राठोड आणि सर्व गोरबंजारा समाज बांधव.

जय ....सेवा....जय..वसंत!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

✍️ याडीकार पंजाब चव्हाण, पूसद

9421774372

Updated : 13 Dec 2021 7:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top