Home > Advertise > म-मराठी न्युज नेटवर्क Job Update

म-मराठी न्युज नेटवर्क Job Update

म-मराठी न्युज नेटवर्क Job Update


●पदाचे नाव : चार्टर्ड अकाउंटंट, चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर, टेक्निकल सर्व्हिसेस, पेट्रोकेमिकल सेल्स, अभियंता

●एकूण जागा : 239

🔰वयाची अट : 25 / 50 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

💷 वेतन : 50,000/- to 2,80,000/- (पदांनुसार)

🌎 अर्ज पाठविण्याची पद्धत: ऑनलाईन.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची मुदत : दि. 31मार्च 2021 आणि 15 एप्रिल 2021 (पदांनुसार)

🌎 अधिकृत वेबसाईट : www.hindustanpetroleum.com

🌎ऑनलाईन अर्ज करा : https://www.hindustanpetroleum.com/hpcareers/current_openings

🔰➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🔰

●पदाचे नाव : प्रशासन अधिकारी, लिपिक, लेखापाल, लेखाधिकारी, संगणक अभियंता, ग्रंथपाल & इतर पदे

🔰एकूण जागा : 124

📚शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ 08वी/ 10वी/ 12वी उत्तीर्ण/ MBBS/ B.Sc (नर्सिंग) /ITI/ B.Sc+DMLT

🔰वयाची अट: 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)

💷परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग ₹500/- (मागासवर्गीय : ₹300/-)

🔰नोकरी ठिकाण : पुणे.

अर्ज पाठविण्याची मुदत: दि.19 मार्च 2021

📬अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवीन इमारत,तळ मजला, पुणे महानगरपालिका -मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे.

🌎अधिकृत वेबसाईट: https://www.pmc.gov.in/mr

Updated : 10 March 2021 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top