Home > Advertise > म-मराठी न्युज नेटवर्क❗जॉब अपडेट

म-मराठी न्युज नेटवर्क❗जॉब अपडेट

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :

🔰1. मुख्य कार्यकारी अधिकारी : 01 जागा

- कोणत्याही शाखेत पदवी आणि व्यवस्थापनमध्ये मास्टर पदवी.

- 10 वर्षे अनुभव.

🔰2. मुख्य खाते आणि वित्त अधिकारी : 01 जागा

- सीए / आयसीडब्ल्यूए

- 7 वर्षे अनुभव.

🔰3. कंपनी सचिव : 01 जागा

- कंपनी सचिव (सीएस) किंवा एलएलबी

- 3 वर्षे अनुभव.

🔰4.व्यवस्थापक : 3 जागा

- कोणत्याही शाखेत पदवी

- 5 वर्षे अनुभव.

🔰5. व्यवस्थापक : 01 जागा

- कोणत्याही शाखेत पदवी

- 5 वर्षे अनुभव.

🔰6. व्यवस्थापक : 01 जागा

- संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक व टेली कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी पदवीधर

- 5 वर्षे अनुभव.

🔰7. व्यवस्थापक : 01 जागा

- कोणत्याही शाखेत पदवीधर/ बी. टेक/ बी.ई (मेकॅनिकल / वाहन)

- 5 वर्षे अनुभव.

🔰8. व्यवस्थापक : 01 जागा

- सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक

- 5 वर्षे अनुभव.

🔰9. प्रशासन अधिकारी : 01 जागा

- एमबीए (एचआर) किंवा समतुल्य

- 5 वर्षे अनुभव.

🔰10. कार्यकारी सहाय्यक सीईओ आणि एमडी – 01 जागा

- कॉर्पोरेट कम्युनिकेशन / मास संप्रेषण किंवा जनसंपर्कमध्ये पदवी

- 5 वर्षे अनुभव.

🔰 जनसंपर्क अधिकारी : 1 जागा

- कोणत्याही शाखेत पदवी

- 03 वर्षे अनुभव.

🔰12.लेखापाल – 02 जागा

- वाणिज्य / वित्त / लेखा विषयात पदवी

- 05 वर्षे अनुभव.

🔰वयाची अट : 21 to 62 वर्षापर्यंत

💷परीक्षा शुल्क : शुल्क नाही

💷वेतन : 20000/- to 150000/-

📬नोकरी ठिकाण: नाशिक (महाराष्ट्र).

🌎अर्ज कटण्याची पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : दि. 09 एप्रिल 2021

🌎अधिकृत वेबसाईट : www.nmc.gov.in

🌎ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/39xafpY

अशा महत्त्वपूर्ण Update मिळण्यासाठी म-मराठी न्युज नेटवर्क ला जॉईन करा

सहकार्य करा-इतरांना पण शेअर करा

==========================

🎯📢म-मराठी न्युज नेटवर्क वर जाहिरात करण्यासाठी संपर्क करा📲 9421302699

Updated : 7 April 2021 10:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top