Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > होय आम्ही आत्मनिर्भर बनतोय

होय आम्ही आत्मनिर्भर बनतोय

होय आम्ही आत्मनिर्भर बनतोय
X

Lockdowncha काळामध्ये आपण बऱ्याच जणांनी घरी दिवस काढलेत. आता लॉक डाउन अनलॉक होण्यास सुरवात होत आहे. परिस्थिती काही दिवसांनी पूर्व पदावर येईल.घरी राहून बऱ्याच लोकांनी आपल्या आवडी जोपासल्या.नवीन ऑनलाईन शिक्षण घेतले.

त्याच प्रकारे मंगरुळपीर मधील यांत्रिकी अभियंता सूचित अविनाश देशमुख यांनी सुद्धा या काळामध्ये एक संशोधन कार्य केले. त्यांनी गाड्यांच वजन कमी कस करता येईल यावर एक संशोधनात्मक लेख लिहिला जो. आंतरराष्ट्रीय फ्रान्स आणि युरोपियन जर्नल ने प्रदर्शित करण्यास स्वीकारला. त्या संदर्भात माहिती जाणून घेऊ या आपल्या गाडीने जास्त माईलेज दिलेला प्रत्येकाला आवडेल. ते कश शक्य होऊ शकत यावर आपण लक्ष दिल पाहिजे.

सर्व साधारण पणे गाडीचे भाग हे मजबूत वजनदार धातू पास्नं बनवले जातात आणि इंजिन आणि इतर componant मुळे गाडी अधिकच वजनदार बनते.

त्यामुले गाडीचं वजन साहजिकच वाढत. आणि सध्याचा फॅक्टर ऑफ सेफ़टीचे नॉर्मस लक्षात घेता गाडीचं वजन कमी करणे अत्यात कठीण होऊन जात.त्यात इंटिरियर आणि exterior चे भाग सुद्धा ग्लास फायबर, प्लास्टिक किंवा artificial फायबर जसे की nylone चा वापर करून बनवले जातात. जे वाजणाने भारी असतात त्यामुळे गाडीच वजन अधिक वाढता. त्याच बरोबर ते biodegradable नसतात जर आपण आपल्या गाडीचं वजन कमी करू शकलो तर नक्कीच आपली गाडी आपल्याला जास्त माईलेज देईल.

मग वजन कमी कस करता येईल. ते सहज शक्य होईल जर आपण गाडीचे जे शक्य असलेले भाग जर नैसर्गिक बायोफायबर पासून बनवले तर.

आता हे biofibers काय आहेत Biofibers हा नैसर्गिक घटक आहे जो निसर्गा मध्ये सहज उपलब्ध होऊ शकतो.जूट, फ्लेक्स, हेंप, भांग, अंबाडी ही त्याची काही उदाहरने आहेत. Biofibers वाजणाने अतिशय हलके असतात. आणि नैसर्गिक रित्या उपलब्ध असल्या मुळे त्यांची किंमत ही कमी असते. तसेच ग्लास फायबर आणि artifical biofibers चा तुलनेत ते चांगले मजबूत ही असतात किव्हा काही रासायनिक प्रक्रियेत द्वारे त्याला अधिक मजबूत सुद्धा बनवू शकतो.आणि त्यांचा गुणधधर्म अधिक चांगले आणि हवे तसें बनवता येतात त्यामुले त्यांचा गुणधर्म मध्ये बदल करणे सहज शक्य होऊ शकत.आणि त्यामुळे याचा वापर आपण जर गाड्याच्या इंटिरियर किव्हा एक्सटेर्नल पार्टस बनवन्या करता केला जसे की ट्रंक आणि हूड लाइनर्स, फ्लोर मॅट्स, यासारख्या जवळपास 40 मोटर वाहन घटक जसे की, कार्पेट्स आणि पॅडिंग्ज, स्पीकर्स, पॅकेज ट्रे, डोअर पॅनेल्स आणि एअर फिल्टर्स तर गाड्यांची वजन कमी होईल.

आणि गाड्यांच वजन कमी झालं तर नक्कीच आधीच्या तुलनेत पेट्रोल consumption कमी होईल आणि गाड्यांचा mileage वाढेल आणि त्याच बरोबर प्रदूषण सुद्धा कमी करण्यास मदत मिळेल. महत्वाचे म्हणजे biofibers हे degredable असतात. त्यामुळे त्यांचा वापरा नंतर नस्त करताना कुठले प्रदूषण होत नाही. गाड्यांचा निर्मिती मध्ये जर Biofibers चा वापरा वाढला तर त्यामुळे शरत्काऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना biofibers च पीक जोड वेवसाय म्हणून करता येऊ शकत. विशेषता शेतकरी आणि automotive industries मध्ये व्यापार पेठ सुरु होऊन त्याचं शेतकऱ्यांना फायदा मिळेल. काही अभ्यासात्मक लेख आपल्याला असं सांगतात की जर

आज जवळ जवळ आपण गाड्यांचे इंटिरियर आणि एक्सटेर्नल पार्टस नैसर्गिक biofibers मुळे बनवले तर 30% नी गाड्यांची वजन कमी करता येईल आणि 20% नी गाड्यांची किंमत कमी होईल.

आपण ग्लास फायबर चा वापरा ऐवजी biofibers चा वापर करू शकतो आणि ते सहज शक्य आहे आज बऱ्याच गाड्यांन मध्ये आपण biofibers चा वापर करत आहोत जसे की ऑडी bmw आणि बरेच इतर ते प्रमाण वाढवून आपण अजून चांगल्या प्रकारे त्यामध्ये संशोधन करून त्याला एक नवीन आकार देऊ शकतो.

असं संशोधनात्मक कार्य करण खूप गरजेचं आहे त्याच मुळे आपण आत्मनिर्भर बनू शकतो.

यात इंजिनिअरस चा मोठा वाटा राहील.आपण वेड वाया न घालता तो काही तरी संशोधनात्मक कार्य kanrya करता खर्ची घालावा. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच स्वप्न पूर्ण होईल.

-सूचित अविनाश देशमुख

9421004970

Updated : 31 July 2020 4:32 PM GMT
Next Story
Share it
Top