Home > महाराष्ट्र राज्य > हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे सुमित महाजन यांचा भव्य सत्कार!

हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे सुमित महाजन यांचा भव्य सत्कार!

हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे सुमित महाजन यांचा भव्य सत्कार!
X

केंद्रीय आयोग सेवा परीक्षा मध्ये औरंगाबाद चे सुमित महाजन याने देशातून 214 वा रँक प्राप्त केले...

औरंगाबाद- हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे सुमित महाजन यांचा जंगी सत्कार करण्यात आला. सुमित महाजन यांच्या येथे राहते घरी जाऊन हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन च्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली व त्यांचा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या वतीने परंपरा नुसार संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी पुष्पगुच्छ ना देता पुस्तक ,शाल व ट्रॉफी देऊन सत्कार केले.नंतर त्यांच्याशी शैक्षणिक व त्याचे मनोगत व गप्पागोष्टी ही करण्यात आली. सुमित महाजन चे वडील आमचे मार्गदर्शक तथा मनमिळाऊ मा.राजेश महाजन हे शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत आहे. हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन च्या शिष्ठमंडळात संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, जिल्हा अध्यक्ष डॉ. सोहेल नवाब , जिल्हा कार्याध्यक्ष शेख यासेर, सय्यद अकबर आदींची उपस्थती होती...

Updated : 11 Aug 2020 10:16 AM GMT
Next Story
Share it
Top