Home > विदर्भ > सानिका सुधाकर पवार 10 वि ला 98% गुण घेत यश संपादन केले.

सानिका सुधाकर पवार 10 वि ला 98% गुण घेत यश संपादन केले.

सानिका सुधाकर पवार 10 वि ला 98% गुण घेत यश संपादन केले.
X

सानिका सुधाकर पवार 10 वि ला 98% गुण घेत यश संपादन केले..ज्या दिवशी 10 विचा संस्कृत विषयाचा पेपर होता ,त्यांचं दिवशी म्हणजे 6 मार्च काळाने हिच्या वडीलाला हिराऊन नेले,वडिलांचा मुतृ झाला...पण तिने ठरवले की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि ती पेपर सोडवायला गेली..संस्कृत विषयात तिने 100 पैकी 100 मार्क घेतले.तिला समोरचे शिक्षण लातूर येथे घ्यायचे आहे अशी इच्छा तिने व्यक्त केली..डॉक्टर होऊन तिला वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे...तिला भेटून विशेष आनंद झाला..आज या मुलीचा सत्कार राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून करण्यात आला..या वेळी शेखर सरकटे, शीतल कुरटकर उपस्थीत होते...

राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून आज 10 वि पास झालेल्या गुणवंत मुलींचा सत्कार करण्यात आला.... विशाखा अतुलकुमार सारडे ,यवतमाळ 99.80% टक्के घेऊन जिल्यात प्रथम आली....आज तिला भेटून विशेष आनंद झाला यावेळी शेखर सरकटे, शीतल कुरटकर उपस्थीत होते...

Updated : 6 Aug 2020 1:33 PM GMT
Next Story
Share it
Top