Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > सादच्या यशाने नेरचा गौरव

सादच्या यशाने नेरचा गौरव

सादच्या यशाने नेरचा गौरव
X

सादच्या यशाने नेरचा गौरव

प्रतिनिधी /मो साजिद नेर

यवतमाळ :- नेर येथील डॉ झाकिर हुसेन हायस्कूलचे शिक्षक सईद सर यांचा मुलगा साद खान हा निट च्या परिक्षेत नेर तालुक्यातुन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असून साद खान ला 720 पैकी 642 गुण प्राप्त झाले आहे.साद खानच्या या यशा मुळे नेर शहरातील जनतेचा साद वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साद खानच्या या यशाबद्दल त्यांचे नेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मौलाना आज़ाद विचार मंच नेर च्या वतीने शाल व शिल्ड देउन सत्कार करण्यात आला त्यावेळी मौलाना आज़ाद विचार मंच चे नेर ता. अध्यक्ष अन्सार शाह, शहर अध्यक्ष शोएब खान, ता. कार्यकारी अध्यक्ष शऊर खान, अध्यक्ष एज्युकेशन विंग नासीर खान, अपेक्स क्लासेस चे शहज़ाद शेख सर, नगर सेवक शहेबाज़ अहमद, खिदमत फाऊंडेशन चे शादाब फैज़, मानवाधिकार चे रेहान खान, ज़हीर इकबाल, हाफिज़ तौसीफ, शेख नदीम, शेख जावेद उपस्थित होते..

मो.साजिद नेर

मो.9881584748

Updated : 21 Oct 2020 3:31 AM GMT
Next Story
Share it
Top