Home > विदर्भ > "सात फिट धामण जातीच्या सापाला मिळाले जीवदान

"सात फिट धामण जातीच्या सापाला मिळाले जीवदान

सात फिट धामण जातीच्या सापाला मिळाले जीवदान
X

"गायकवाड कुटुंबाचे स्नानगृह दडून बसला होता."

"कुरुम रेल्वे स्थानकातील घटना".

----------------------------------------

मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन) :- मुर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या कुरुम रेल्वे स्थानकातील गायकवाड कुटुंबाच्या स्नानगृहा मध्ये सात फूटाचा लांबीचा धामण जातीचा सर्प दडून बसला होता. त्यामुळे घरातील सदस्य घाबरुन गेले होते. ही माहिती कुरुम येथील शेतकरी शफी खान यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्या सापाला जिवंत पकडून बाहेर काढले. त्याला बाहेर काढले व एका पोत्यात भरुन जंगलात सोडून दिले. यावेळी गावातील लोकांनी सुध्दा साप पकडण्याकरिता सहकार्य केले. गायकवाड परिवाराने सुटकेचा श्वास घेवून शेतकरी शफी खान यांचे आभार मानले.

भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113

Updated : 8 Sep 2020 11:14 AM GMT
Next Story
Share it
Top