Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > साकोळ येथील तालूका किर्डासंकूलनाची पाहणी.

साकोळ येथील तालूका किर्डासंकूलनाची पाहणी.

साकोळ येथील तालूका किर्डासंकूलनाची पाहणी.
X

साकोळ येथील तालूका किर्डासंकूलनाची पाहणी.

प्रतिनिधी -प्रवीण शिरसे सह ब्युरो रिपोर्ट

म मराठी न्युज लातूर

लातूर: जिल्ह्यामधील निलंगा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष सुरज दादा चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे होताना दिसून येत आहे.तसेच निलंगा मतदार संघामध्ये असणारी प्रलंबित कामे सुरज दादा चौहान यांनी पाठपुरावा करून निकाली लावली आहेत. अनेक दिवसांपासून साकोळ येथील किर्डा संकूलनाचा प्रलंबित असणारा प्रश्न निकाली लागताना दिसून येत आहे.

साकोळ येथील किर्डा संकुलनाची पाहणी या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज दादा चव्हाण तसेच जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली या वेळी युवा नेते अनिल भाऊ देवंगरे,प्रमोद धुमाळे, युवा सामाजिक कार्यकर्ते संदिप धुमाळे, विठ्ठलराव पाटील, युवक चे तालुकाध्यक्ष राजकुमार बर्गे,ओम जगताप,बबन भाऊ होनमाने, एकनाथ पौळकर, संभाजी वलांडे ,सुरज आवाळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी -प्रवीण शिरसे सह ब्युरो रिपोर्ट म मराठी न्युज लातूर

Updated : 23 Oct 2020 4:48 PM GMT
Next Story
Share it
Top