Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > सलमान खान मित्र मंडळाच्या वतीने आ. डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांचा सत्कार गंगाखेड

सलमान खान मित्र मंडळाच्या वतीने आ. डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांचा सत्कार गंगाखेड

सलमान खान मित्र मंडळाच्या वतीने आ. डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांचा सत्कार गंगाखेड
X

परभणी शांतीलाल शर्मा

विधानसभा मतदार संघातील कार्यसम्राट, विकासाचे महामेरू आमदार डॉक्टर रत्नाकरराव गुट्टे यांच्या वाढ दिवसा निमित्त, सलमान खान मित्र मंडळाने, पालम येथील मुख्य चौकात, फटाक्यांची आतषबाजी करून सत्कार केला.

गंगाखेड विधानसभा मतदार संघातील कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकरराव गुट्टे यांना पुष्पहार घालून सलमान खान मित्र मंडळाचे अध्यक्ष सलमान खान व मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी भव्य सत्कार केला

तसेच धनगर ,हटकर सामाजाचे नेते, राष्ट्रीय समाज पक्षाचे माधवराव जानकर साहेब यांचाही ,पुष्पहार घालून सलमान खान मित्र मंडळाचे अध्यक्ष सलमान खान यांनी सत्कार केला. यावेळी सलमान खान मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 14 Aug 2020 4:49 AM GMT
Next Story
Share it
Top