Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > समीक्षा हेल्पलाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे विभागीय कार्यालय कोल्हापूर येथील उद्घाटन

समीक्षा हेल्पलाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे विभागीय कार्यालय कोल्हापूर येथील उद्घाटन

समीक्षा हेल्पलाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे विभागीय कार्यालय कोल्हापूर येथील उद्घाटन
X

समीक्षा हेल्पलाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे विभागीय कार्यालय कोल्हापूर येथील उद्घाटन करताना, कुंभी कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष, श्री अजित नरके सो, यावेळी प्रमुख पाहुणे श्री भगवान बापू पाटील सो, सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर,सदस्य नियोजन समिती कोल्हापूर, यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ. कल्याणी माणगावे मॅडम,या उद्घाटनानिमित्त, वेळात वेळ काढून ज्यांनी विशेष भेट दिली ते ब्लॅक पँथर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्री सुभाष वैजू देसाई, विष्णू बाळू कांबळे पळसंबे कर, श्री नाना कोराने, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई, विभागीय कार्यालय कोल्हापूर, आमचे मित्र पत्रकार श्री अमोल कुरणे सो, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी चंद्रकांत पाटील, कंपनीचे आरोग्य विभाग प्रमुख सौ अनिता जाधव मॅडम, विभागीय रत्नागिरी कार्यालयं प्रमुख, सौ संजना मोहिते सो, रायगड जिल्हा व्यवस्थापक प्रमुख श्री तुषार तानाजी कांबळे, कंपनीचे कृषी सहाय्यक व्यवस्थापक विभाग प्रमुख श्री, मारुती कांबळे, दिलीप कांबळे,सहाय्यक व्यवस्थापक लेबर विभाग प्रमुख श्री नागेश गावडे,यांचेसह विविध कंपनीचे अधिकारी कर्मचारी, वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विशेष आभार कंपनीचे संचालक, श्री राजाराम गावडे सर यांनी मानले. या कार्यक्रमाची रूपरेषा, सूत्रसंचालन, सुनियोजित व्यवस्थापन, व कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले ते, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मॅनेजिंग डायरेक्टर प्राध्यापक श्री संदीप कराडे सर, छायाचित्रकार बंधू व पत्रकार उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 8:09 AM GMT
Next Story
Share it
Top