Home > विदर्भ > सतचिकित्सा प्रसारक मंडळ च्या वतीने मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिसचे जिल्हा सचिव नदीम पटेल व शहर अध्यक्ष राशिद अनवर यांना श्री सत्यसाई नारायण सेवा मानपत्र प्रधान....

सतचिकित्सा प्रसारक मंडळ च्या वतीने मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिसचे जिल्हा सचिव नदीम पटेल व शहर अध्यक्ष राशिद अनवर यांना श्री सत्यसाई नारायण सेवा मानपत्र प्रधान....

सतचिकित्सा प्रसारक मंडळ च्या वतीने मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिसचे जिल्हा सचिव नदीम पटेल व शहर अध्यक्ष राशिद अनवर यांना श्री सत्यसाई नारायण सेवा मानपत्र प्रधान....
X

म-मराठी न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी/वासीक शेख

यवतमाळ, दि.30 : प्रेषित (पैगंबर) हजरत मोहम्मद (स.अ.स.) यांचा शिकवणी वर चालत MPJ (मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर) यवतमाळ शहर टीमने कोरोना काळात राशन किट वाटप, आर्सेनिक अल्बम-30 दवाई वाटप, जनजागृति अभियान, कोरोना रुग्णांना मदत जसे अने कसामाजिक कार्य केले या कार्यांची दखल घेत यवतमाळ येथील सतचिकित्सा प्रसारक मंडळ च्या वतीने MPJ यवतमाळ शहर टीम ला मा.प्रकाशजी नंदुरकर साहेब, मा. डॉ. डंडे सर, मा.उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे सर, मा. श्रीपाद अपराजित सर यांच्या उपस्थितीत MPJ जिल्हा सचिव नदीम पटेल सर, MPJ शहर अध्यक्ष राशिद अनवर,अयाज़ खान यांच्या मा.वजाहतजी मिर्ज़ा साहेब (वि.प. आमदार) यांचे शुभहस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2020 रोजी ईद मिलादुन्नबी च्या मुबारक दिवशी सत्कार करण्यात आला.

हे सत्कार MPJ चे सर्व कार्यकर्त्यांच्या निष्ठा ला समर्पित आहे ज्यांनी आपल्या आयुष्याची पर्वा न करता हे कार्य केले.MPJ यवतमाळ शहर टीम च्या वतीने सतचिकित्सा प्रसारक मंडल आणि मा. प्रकाशजी नंदुरकर साहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Updated : 30 Oct 2020 4:28 PM GMT
Next Story
Share it
Top