Home > विदर्भ > संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्याअंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सरसकट पास करा. ; विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव फुके यांची मागणी.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्याअंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सरसकट पास करा. ; विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव फुके यांची मागणी.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्याअंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सरसकट पास करा. ; विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव फुके यांची मागणी.
X

"संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्याअंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सरसकट पास करा. ; विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव फुके यांची मागणी."

म मराठी न्यूज नेटवर्क

(अमरावती जिल्हा,प्रतिनिधी/ देवेंद्र भोंडे)

अमरावती :- विद्यापीठ सलग तीन _ चार वेळा वेळापत्रक मध्ये बदल करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक ताण - तणाव झाल्याने ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळत असतांना पुन्हा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सुरुवात केली. आज पासुन सुरू झालेल्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षे मध्ये online पध्द्धत वापरण्यात आली. त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचे ID login होत नसल्यामुळे बाब समोर आली.

सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या पेपर ची वेळ संपत आली आहे तरी देखील विद्यार्थी त्यावर login होऊ शकले नाही , काहीच login झाले परंतु Examstart झाली तर त्यांच्या अभ्यास क्रमाच्या प्रंश्र प्रतिका न मिळत नसल्याने.

दिनांक 20/10/ 2020 ला M. Com ( 2 nd Year IV sem ) ची परीक्षा ही सकाळी 10 वाजता सुरू होणार होती. पण आम्ही सकाळी 10 वाजता पासून आपल्या अमरावती विद्यापीठाने दिलेल्या अँप मध्ये लॉग इन करत होतो एकतर कधी लॉग होत नाही आहे...

आणि समजा कदाचित लॉग इन झालं तर Start Exam होत नाही आहे आपल्या विद्यापिठाच्या परीक्षेच्या हेल्पलाईन नंबर वर कॉल केल्यावर ते असे सांगतात आपण आज दिवसभर त्या अँप मध्ये लॉग इन करत रहा व start exam वर click करत रहा. आपली परीक्षा सुरू होईल पण आता 2 वाजत आले साहेब तरी सुद्धा अँप मध्ये लॉग इन होत नाही आहे. साहेब आज पहिलाच पेपर होता तो सुद्धा होण्याची चिन्ह विद्यापीठाद्वारे दिसत नाही आहे.

अजून बाकी पेपर ला सुद्धा असा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपणास साहेब विनंती करत आहे. की महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना अश्या येणाऱ्या समस्यांचे आपण निराकारण करावे व आपण अमरावती विद्यापीठाला आपल्या अँप मध्ये ज्या काही त्रूट्या असतील त्या दूर कराव्या लावाव्या या वर योग्य तो उपाय विद्यापीठाने काढावा..

अन्यथा आम्ही टोकाची भूमिका घेऊ असे स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव फुके यांनी सांगितले...

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे/मो.9730683827

Updated : 25 Oct 2020 12:03 AM GMT
Next Story
Share it
Top