Home > विदर्भ > संकल्प महिला मंच व्दारा आयोजित ऑनलाईन ब्यूटी कॉन्टेस्ट स्पर्धेचे आयोजन

संकल्प महिला मंच व्दारा आयोजित ऑनलाईन ब्यूटी कॉन्टेस्ट स्पर्धेचे आयोजन

संकल्प महिला मंच व्दारा आयोजित ऑनलाईन ब्यूटी कॉन्टेस्ट स्पर्धेचे आयोजन
X

संकल्प महिला मंच व्दारा आयोजित ऑनलाईन ब्यूटी कॉन्टेस्ट स्पर्धेचे आयोजन..

यमुना लॉन वर्धा येथे पार पडला सोहळा

म मराठी न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी

अमोल सांगानी

राळेगाव यवतमाळ

9860276226

यवतमाळ/राळेगाव :- संकल्प महिला मंच हे महिला साठी कार्यरत एक व्यासपीठ असून या व्दारे महिलाच्या सुप्त गुणाना वाव मिळविन्यास एक माध्यम आहे...

कोविड19 मुळे सगळी कड़े नैराश्यपूर्ण वातावरण आणि महिला वर सर्व जबाबदारी यातून थोड़ा वेळ स्वताच्या आवडीसाठी आत्मविश्वास वाढवून आणि आपली संस्कृति जोपासुन इतिहास काळातील स्त्री पात्र ची वेशभूषा आणि महाराष्टीयन वेशभूषा आणि कैटवाक विडिओ स्पर्धेचे आयोजन मध्ये विजयी झालेल्या स्पर्धकाना यमुना लॉन येथे बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला होता,

2 गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती , पहिली गटातिल विजेते , अशिता कापसे, स्नेहल तेलरांधे,प्रतिभा ढोने तसेच दुसऱ्या गटातिल विजेत्यां विजया तिमाण्डे, अनिता येवले , मंगला कामडी याना प्रमुख अतिथि यमुना लॉन च्या संचालिका वंदना पाटिल , तसेच संकल्प महिला मंच च्या संचालिका प्रतिभा वाळके तसेच संकल्प महिला मंच च्या प्रकल्प प्रमुख सुनीता बावनेर, गीता गवते,

आयोजक टीम, रोहिणी बाबर ,

धनश्री भांडेकर , यांच्या हस्ते मुकुट, आणि मोमेंटो देवून विजेत्यांचे सम्मान करण्यात आला , प्रोत्साहन बक्षीस, मुग्धा पीसे, हेमलता डागरी, अस्विनी वरभे, अर्चना गोरे, सुनीता ढोले याना देण्यात आले....

या स्पर्धेचे परीक्षन ज्योती तोटेवार ज्वेलरी डिज़ायनर मुंबई आणि विद्या सरोदे 7 स्टार ग्रूप अमरावती यानी केले ...व्हाट्सएप वर ही स्पर्धा घेण्यात आली....

पाहुण्यानि अश्या प्रकारचे व्यासपीठ महिलासाठी आवश्यक आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन हेमा शिंदे आणि आभार रोहिणी बाबर यानी केले ,

कार्यक्रमाला अर्चना भोमले, ज्योती देवतारे ,ममता भगत , रीमा चौधरी , वर्षा मारबड़े, आणि महिला उपस्थित होत्या ....

Updated : 8 Nov 2020 2:24 PM GMT
Next Story
Share it
Top