Home > विदर्भ > शेतकर्याने विष घेवून केली आत्महत्या

शेतकर्याने विष घेवून केली आत्महत्या

शेतकर्याने विष घेवून केली आत्महत्या
X

आकाश विलास झाडे

चामोर्शी तालुका प्रतिनिधि

मो.9545023844

दि.18 आक्टोंबर 2020.स्थानिक मौजा चामोर्शी (गोंड मोहल्ला)प्रभाग क्र.४ येथील रहवाशी दिलीप नामदेव लटारे वय ४९ वर्ष या शेतकर्यांनी घरीच विष प्राशन करून आत्महत्या केली.सदर व्यकतीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांना मागील असलेल्या महापुराचा फटका शेतपिकास बसला आर्थिक संकट उभे झाले कुटूंबाची जबाबदारी आणि कोरोणाच्या महामारी यात हाताला कोणंत काम नाही तव्दतच सर्व कुटूंबाचा भार या चिंतेने अधून मधून स्वत:चीच तब्येत ठिक राहत नव्हती सदैव पैशाची अडचण अनेक संकट निर्माण झाल्याने To be are not to be या विवेंषेहून सदर शेतकर्याने आत्महत्या केली असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.सदर घटनेमुळे लटारे परिवारावर दु:खांचे डोंगर कोसळले आहे.

त्याच्या प्रश्चात पत्नी दोन मुली व मुलगा आहे सदर शेतकर्याच्या कुटूंबाला शासणाकडून आर्थिक सहाय्य मिळावे हि अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या घटणेची सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Updated : 18 Oct 2020 4:38 PM GMT
Next Story
Share it
Top