Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शिवणी येथे इसमाची करणीच्या संशया वरून दगडाने ठेचून हत्या

शिवणी येथे इसमाची करणीच्या संशया वरून दगडाने ठेचून हत्या

शिवणी येथे इसमाची करणीच्या संशया वरून दगडाने ठेचून हत्या
X

कज्जुम कुरेशी ता. घाटंजी जिल्हा यवतमाळ

8308969995

घाटंजी (प्रतिनिधी) घाटंजी वरुन 17 कि.मी. अंतरावर असलेल्या शिवणी या गावात सोमवारला शेत शिवारात मृतक मारोती भावनी आत्राम वय 65 वर्षे रा. शिवणी या इसमाची गावातीलच आरोपी रामु पोतु मेश्राम याने करणी केल्याच्या संशयावरून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सायंकाळच्या वेळेस उघडकीस आली. घाटंजी पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती मिळताच लगेस शिवणी येथील आरोपी रामु पोतु मेश्राम याला अटक केली असुन आरोपी विरुध्द भा. द. वी. 302 अन्वये गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला हे करीत आहे.

Updated : 17 Nov 2020 5:47 PM GMT
Next Story
Share it
Top