Home > विदर्भ > शिराळा येथील स्व, विनायकराव दादा देशमुख यांच्या जयंती निमित्त अभिंवादन !

शिराळा येथील स्व, विनायकराव दादा देशमुख यांच्या जयंती निमित्त अभिंवादन !

शिराळा येथील स्व, विनायकराव दादा देशमुख यांच्या जयंती निमित्त अभिंवादन !
X

म मराठी न्यूज नेटवर्क

शिराळा (प्रतिनिधी)डी आर वानखडे

अमरावती/शिराळा :- येथील महाराट् शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष स्व, विनायकराव दादा देशमुख यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली, यावेळी स्व, विनायकराव दादा देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिंवादन करण्यात आले ,अभिंवादन कार्यक्रमाला महाराट् शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोजभाऊ देशमुख, जि ,प, सदस्या अलकाताई शि देशमुख, माजी सरपंच सचिन देशमुख, शिवाजीराव देशमुख, मिंलिदराव देशमुख, रमेशराव देशमुख, विजय देशमुख, संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच त्यांचे चाहते, शिराळा येथील ग्रामस्थानी अभिंवादन केले,

Updated : 22 Oct 2020 4:54 PM GMT
Next Story
Share it
Top