Home > Crime news > "..शिराळा येथील शेतकरी सुरेश रामकृष गंधे यांच्या शेतातील अज्ञात टोळीने कापुस वेचुन चोरी..""

"..शिराळा येथील शेतकरी सुरेश रामकृष गंधे यांच्या शेतातील अज्ञात टोळीने कापुस वेचुन चोरी..""

..शिराळा येथील शेतकरी सुरेश रामकृष गंधे यांच्या शेतातील अज्ञात टोळीने कापुस वेचुन चोरी..
X

"..शिराळा येथील शेतकरी सुरेश रामकृष गंधे यांच्या शेतातील अज्ञात टोळीने कापुस वेचुन चोरी..""

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी /डी.आर. वानखडे

अमरावती/शिराळा :- येथील शेतकरी सुरेश रामकृष्ण गंधे यांच्या शेतातील अज्ञात टोळीने चंद्राच्या प्रकाशाचा फायदा घेवुन कापुस वेचुन नेला, तशा प्रकारची तक्रार वलगांव पोलीस स्टेशनला दिली आहे ,पोलीसांनी शेताची पाहणी करुन पंचनामा केला ,शेतातील मध्ये भागातील जवळपास दोन ते अडीच क्किटल कापुस अज्ञात टोळीने वेचुन नेला, हे शेत शिराळा ते चांदुर बाजार मार्गावर आहे, शिराळा गांवा पासुन २ कि , मी अंतरावर आहे शेतकरी सुरेश गंधे यांनी आपल्या शेतात चार एकर मध्ये कपासी लावली, त्यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला असुन त्यांच्या सर्व परिवाराचा उदर निर्वाह याशेतीवरच अवलंबुन आहे. शासनाने नुकसान भरपाई दयावी नाही तर परिवारा सहित आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

तरी शासनाने त्वरित दखल घेवुन नुकसान भरपाई द्यावी ,व चोरटयांना लवकरात लवकर जेरबंद करावे ,अशी मागणी शेतकरी सुरेश गंधे माजी पं स सदस्य राजु उर्फ अनिल गंधे , सुधाकरराव गंधे ,शुभम भागवत ,सतिश गंधे ,आदीनी केली आहे..

Updated : 9 Nov 2020 4:53 PM GMT
Next Story
Share it
Top