शिराळा येथील युवक कार्यकर्ता विनय अशोकराव तायडे यांचा वाढदिवस साजरा
M Marathi News Network | 28 Oct 2020 6:27 PM GMT
X
X
शिराळा (प्रतिनिधी )डी आर वानखडे
शिराळा येथील धडाडीचे कार्यकर्ता ,भिम सैनिक विनय अशोकराव तायडे यांचा वाढदिवस सर्व युवकांच्या वतीने करण्यात आला, सर्व प्रथम भगवान बुध्द ,बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले तदनंतर केक कापण्यात आला यावेळी युवक मोठया प्रमाणात उपथित होते,
Updated : 28 Oct 2020 6:27 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire