शिराळा बुध्द विहारात वर्षावासची समाप्ती
X
"शिराळा बुध्द विहारात वर्षावासची समाप्ती"
प्रतिनिधी/डि .आर .वानखडे
अमरावती/शिराळा :- येथील बुध्द विहारात गेल्या तीन महिन्या पासुन ग्रंथ वाचन सुरु होते. या वर्षावास कार्यक्रमाची समाप्ती आश्विन पौणिमाला करण्यात आली ,या तीन महिने ग्रंथ वाचन कु, पिंकु उर्फ सुमेधा तेलमोरे हिने केले, वर्षावास समाप्तीला कु सुमेधाचा कपडे देवुन सत्कार करण्यात आला, सर्वप्रथम भगवान बुध्द व डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले बौध्द उपासक, उपासिका यांना भोजनदान देण्यात आले या कार्यक्रमाला सहकार्य शकोनाबाई तायडे, वसलाबाई वाकोडे, सुर्यकांता वानखडे, सुमनबाई मोहोड, वनमाला वानखडे, सुशिला तेलमोरे, सुमित्राबाई तायडे, कमलाबाई तायडे इंदिरा वानखडे, शिलाबाई मोहोड, लता वानखडे, ज्योतीताई वानखडे सायंकाबाई वानखडे, सुनिता तायडे, बेबिबाई तायडे, सुमित वानखडे, अजय तायडे,वैशाली मोहोड ,हर्षा मोहोड,दिनेश तायडे, पत्रकार डी आर वानखडे, अवधुत तायडे, मोहन तायडे, विशाल तायडे, अमित वानखडे, मंदा भटकर ,रंगुबाई भटकर, अमोल मोहोड, उन्नती मोहोड आदी उपस्थित होते ध्वजावंदन तरुन सिरसाट यांनी केले तर बुध्द वंदना विशाल तायडे यांनी घेतली....