Home > विदर्भ > शिराळा गामपंचायत वतीने 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

शिराळा गामपंचायत वतीने 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

शिराळा गामपंचायत वतीने 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला
X

म मराठी न्यूज टीम

देवेंद्र भोंडे सह

प्रतिनिधी/डी आर वानखडे

अमरावती/शिराळा -: शिराळा गामपंचायत वतीने 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष तथा कृ उ बा स संचालक मिंलीद तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी ज्योतीताई पुरखे, पोलीस पाटील प्रशांत ढोरे, डा,खंडारे,पत्रकार डी आर वानखडे, तलाठी व ईतर कर्मचारी उपस्थित होते..

Updated : 18 Aug 2020 12:39 PM GMT
Next Story
Share it
Top