Home > महाराष्ट्र राज्य > शिराळा (अमरावती ) प्राथमिक आरोग्य केंन्द्र शिराळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

शिराळा (अमरावती ) प्राथमिक आरोग्य केंन्द्र शिराळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

शिराळा (अमरावती ) प्राथमिक आरोग्य केंन्द्र शिराळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
X

शिराळा ( अमरावती ) प्रतिनिधी डी आर वानखडे

आज दि. २०/११/२०२० रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिराळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन श्रीमती अल्काताई देशमुख, जि.प. सदस्य आणि श्रीमती संगीताताई तायडे, सभापती, पंचायत समिती, अमरावती ह्यांचे हस्ते करण्यात आले. शिबिरास डॉ. करंजेकर सर, तालुका आरोग्य अधिकारी ह्यांनी भेट दिली व मार्गदर्शन दिले. दरम्यान प्रा.आ.केंद्र शिराळा च्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.मुंद्रे मॅडम व सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी, वाहन चालक, शिपाई आणि आशा स्वयंसेविका हजर होते. शिबिरामध्ये एकूण २४ व्यक्तींनी रक्तदान केले. त्यामधील १९ गावकरी तसेच डॉ.नरेंद्र खंडारे (MO PHC Shirala), श्री. जवंजाळ (आरोग्य पर्यवेक्षक, शिराळा) श्री. आराध्य (आरोग्य कर्मचारी, शिराळा) श्री. झाकर्डे (वाहन चालक, प्रा.आ.केंद्र, शिराळा) श्री नारायण माहुलकर(परिचर ,रोहनखेड) ह्यांनी रक्तदान केले.

त्यामधील १९ गावकरी तसेच डा नरेंन्द्र खंडारे ( एम ,ओ पी एस सी शिराळा ) श्री जवंजाळ ( आरोग्य पर्यवेक्षक शिराळा ) वाहन चालक राजु झाकर्डे नारायण माहुलकर ,परिचर रोहणखेडा यांनी रक्तदान केले ,आरोग्य सेविका निकिता लोहवे, आरोग्य सहाय्यक उयकेमडम, आदीनी उपस्थित राहुन सहकार्य केले

शिराळा ( अमरावती ) प्रतिनिधी डी आर वानखडे

Updated : 20 Nov 2020 3:58 PM GMT
Next Story
Share it
Top